आज चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रूगनांचा महाविस्फोट ,आज जिल्ह्यात आता पर्यन्त सर्वाधिक 63 रुग्ण कोरोना बाधित , एकूण संख्या 746


आज चंद्रपूर जिल्ह्यात   कोरोना रूगनांचा महाविस्फोट

आज जिल्ह्यात आता पर्यन्त सर्वाधिक 63 रुग्ण बाधित

एकूण संख्या 746

चंद्रपूर, दि. 06 ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या बुधवार  746  झाली.  जिल्ह्यात आज विक्रमी 63 कोरोना रूगनांची नोद झाली आहे .आज पर्यन्त चा सर्वात जास्त कोरोना रुग्ण समोर आले आहे. आतापर्यत दोन मृत्यू कोरोनामुळे झाले आहे.

(सविस्तार बातमी थोड्या वेळात)