24 तासात 157 नवीन बाधित पुढे आले,एकूण बाधित 16329 corona

चंद्रपूर,4 नोव्हेम्बर :
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 4 नोव्हेम्बर रोजी 16329 झाली आहे.

 गेल्या 24 तासात 157 नवीन बाधित पुढे आले आहेत.

चंद्रपुर जिल्ह्यात आत्तापर्यंत 13304 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.

 सध्या चंद्रपुर जिल्ह्यामध्ये 2783 बाधित उपचार घेत आहे.

आतापर्यंत 13304 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे.

 चंद्रपूर जिल्ह्यातील 226 सह एकूण 242 कोरोना बाधिताचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.