चंद्रपूर जिल्‍हयात ग्राम पंचायत निवडणूकीत भाजपाची विजयी घोडदौड, 629 पैकी 339 ग्राम पंचायतीवर भाजपाचे निर्विवाद वर्चस्‍व, माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या अभूतपूर्व विकासकामांचे यश #ChandrapurGrampanchayatElection

चंद्रपूर जिल्‍हयात ग्राम पंचायत निवडणूकीत भाजपाची विजयी घोडदौड

629 पैकी 339 ग्राम पंचायतीवर भाजपाचे निर्विवाद वर्चस्‍व

माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या अभूतपूर्व विकासकामांचे यश

चंद्रपूर जिल्‍हयातील सर्वच तालुक्‍यातील ग्राम पंचायत निवडणूकीत  भारतीय जनता पार्टी समर्थीत शेतकरी ग्रामीण विकास आघाडीने घवघवीत यश संपादीत केले आहे. राज्‍याचे माजी अर्थमंत्री तथा विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्‍हयात केलेल्‍या अभूतपूर्व विकासकामांचे हे यश आहे. चंद्रपूर तालुक्‍यात 22, मुल तालुक्‍यात 24, पोंभुर्णा तालुक्‍यात 17, बल्‍लारपूर तालुक्‍यात 8, सावली तालुक्‍यात 25, नागभीड तालुक्‍यात 24, चिमूर तालुक्‍यात 60,  सिंदेवाही तालुक्‍यात 24, राजुरा तालुक्‍यात 14, कोरपना तालुक्‍यात 7, वरोरा तालुक्‍यात 28, ब्रम्‍हपूरी तालुक्‍यात 33, भद्रावती तालुक्‍यात 30, गोंडपिपरी तालुक्‍यात 23 ग्राम पंचायतींवर भाजपाने आपले वर्चस्‍व सिध्‍द केले आहे.  जिल्‍हयातील एकूण 629 ग्राम पंचायतींपैकी सुमारे 339 ग्राम पंचायतींवर भाजपाचा झेंडा फडकला आहे.

सावली तालुक्‍यात 50 पैकी 25 ग्राम पंचायतींवर भाजपाचे आपले वर्चस्‍व सिध्‍द केले आहे. बोरमाळा, पालेबारसा, मगरमेंढा, निवंद्रा, मेटाबुज, उसरपार चक, अंतरगांव, गायडोंगरी, बेळगाव, थेरगांव, करगाव, मुंडाळा, पेंढरीमक्‍ता, घोडेवाही, चांदळी बुज, पारडी, चिचबोडी, कोंडेखळा, सामदा बुज, व्‍याहाड बुज, वाघोली बुटी, नि. पेटगांव, सोनापूर, साखरी, डोनाळा या ग्राम पंचायतींवर भाजपाने आपले वर्चस्‍व सिध्‍द केले आहे.

नागभीड तालुक्‍यात 41 ग्राम पंचायतींपैकी 24 ग्राम पंचायतींवर भाजपाने आपले वर्चस्‍व सिध्‍द केले आहे. तळोधी (बा.), वाढोणा, पेंढरी, कोथुरणा, म्‍हसली, चिंधीचक, जनकापूर, विलम, किटाळी (बोरमळा), पळसगांव (खुर्द), बाळापूर (बु), देवपायली, पारधी ठवरे, कोर्धा, नवेगांव, हुंडेश्‍वरी, चिकमारा, नांदेड, बाळापूर (खुर्द), वैजापूर, कोजबी (माल), आकापूर, मेंढा किरमिटी, मांगरूळ या 24 ग्राम पंचायतींवर भाजपाने आपले वर्चस्‍व सिध्‍द केले आहे.

राजुरा तालुक्‍यात 28 पैकी 14 ग्राम पंचायतीपैकी 14 ग्राम पंचायतींवर भाजपाने आपले वर्चस्‍व सिध्‍द केले आहे. चुनाळा, सातरी, चिंचोली बुज, पवनी, वरोडा, खामोना, पेल्‍लोरा, धानोरा, कोहपरा, कढोली, सुमठाणा, खिडशी, सिंधी, कोलगाव या ग्राम पंचायतींवर भाजपाने आपले वर्चस्‍व सिध्‍द केले आहे.
गोंडपिपरी तालुक्‍यातील 43 पैकी 23 ग्राम पंचायतींवर भाजपाने आपले वर्चस्‍व सिध्‍द केले आहे. धानापूर, खराळपेठ, चेक लिखीतवाडा, भंगाराम तळोधी, नंदवर्धन, पानोरा, विहीरगांव, वटराणा, हिवरा, धाबा, सकमूर, वेजगांव, चेक बोरगांव, चेक बेरडी, वडकुली, आक्‍सापूर, तारडा, अडेगांव, चेक घडोली, चेक पिपरी, पोडसा, दरूर, किरमीरी या ग्राम पंचायतींवर भाजपाने आपले वर्चस्‍व सिध्‍द केले आहे.

सिंदेवाही तालुक्‍यातील 45 पैकी 24 ग्राम पंचायतींवर भाजपाने आपले वर्चस्‍व सिध्‍द केले आहे. गुंजेवाही, वासेरा, शिवणी, निमझरी, सरडपार, गडबोरी, लाडबोरी, तांबेगडी मेंढा, मेंढा माल, सामदा खुर्द, डोरगांव सालोट, खातगांव, चारगाव बडगे, चिकमारा, लौनखैरी तुकूम, भेंडाळा, कच्‍चेपार, सावरगाटा घोट, कारवा, उमरवाही, पेठगांव, कळमगांव, कुकुडहेटी, रत्‍नापूर या ग्राम पंचायतींवर भाजपाने आपले वर्चस्‍व सिध्‍द केले आहे.

नागभीड तालुक्‍यातील 43 पैकी 24 ग्राम पंचायतींवर भाजपाने आपले वर्चस्‍व सिध्‍द केले आहे. चिंधीचक, बोंड, देवपायली, बाळापूर बुज, आकापूर, कोर्धा, पारडी ठवरे, नवेगांव हुंडेश्‍वरी, विलम, म्‍हसली, कोथुळना, बाळापूर खुर्द, चिकमारा, मेंढा किरमिटी, पेंढरी बरड, पळसगांव खुर्द, जनकापूर, तळोधी बाळापूर, मांगरूळ, किटाळी बोरमाळा, वैजापूर, कोजबी माल, वाढोणा, नांदेड या ग्राम पंचायतींवर भाजपाने आपले वर्चस्‍व सिध्‍द केले आहे.

बल्‍लारपूर तालुक्‍यातील 10 पैकी 8 ग्राम पंचायतींवर भाजपाने आपले वर्चस्‍व सिध्‍द केले आहे. यात प्रामुख्‍याने मानोरा, हडस्‍ती, नांदगांव पोडे, कळमना, कोर्टीमक्‍ता, आमडी, पळसगांव, गिलबिली या ग्राम पंचायती भाजपाच्‍या ताब्‍यात आल्‍या आहेत.

मुल तालुक्‍यातील 37 ग्राम पंचायतींपैकी 24 ग्राम पंचायतीवर भाजपाने आपले वर्चस्‍व सिध्‍द केले आहे. यात प्रामुख्‍याने मारोडा, हळदी, पिपरी दिक्षीत, येरगांव, बोरचांदली, जानाळा, चिरोली, गोवर्धन, नवेगांव, जुनासुर्ला, उथळपेठ, भवराळा, विरई, फिस्‍कुटी, बोंडाळा बुज., भादुर्णी, काटवन, डोंगरगांव, चितेगांव, चिखली, चिचाळा, मुरमाडी, गांगलवाडी या ग्राम पंचायती भाजपाने ताब्‍यात घेतले आहेत.

चंद्रपूर तालुक्‍यातील 16 पैकी 12 ग्राम पंचायतीवर भाजपाने आपले वर्चस्‍व सिध्‍द केले आहे. यात प्रामुख्‍याने भटाळी, कोळसा, नागाळा, मोहर्ली, पदमापूर, अंभोरा, खैरगांव, सिनाळा, वरवट, लोहारा, निंबाळा, बोर्डा या ग्राम पंचायती भाजपाने ताब्‍यात घेतल्‍या आहेत. त्‍याचप्रमाणे मारडा, ताडाळी, नकोडा, विचोडा बुज., बेलसनी, आरवट, सोनेगांव, सिदुर, वेंडली, हिंगनाळा या ग्राम पंचायतींवर सुध्‍दा भाजपाने आपले वर्चस्‍व सिध्‍द केले आहे.

पोंभुर्णा तालुक्‍यातील 27 ग्राम पंचायतींपैकी 17 ग्राम पंचायतीवर भाजपाने आपले वर्चस्‍व सिध्‍द केले आहे. यात प्रामुख्‍याने भिमणी, चिंतलधाबा, नवेगांव मोरे, पिपरी देशपांडे, सातारा तुकूम, वेळवा, उमरी पोतदार, घाटकुळ, केमारा, चेक बल्‍लारपूर, चेक हत्‍तीबोडी, मोहाडा, चकठाणेवासना, फुटाणा, जुनगांव, दिघोरी, घनोटी तुकूम या ग्राम पंचायती भाजपाने ताब्‍यात घेतल्‍या आहेत.

जिवती तालुक्‍यातील कलडोली या ग्राम पंचायतीवर या ग्राम पंचायतींवर भाजपाने आपले वर्चस्‍व सिध्‍द केले आहे. 

भद्रावती तालुक्‍यात 53 पैकी 30 ग्राम पंचायतींवर ग्राम पंचायतीवर भाजपाने आपले वर्चस्‍व सिध्‍द केले आहे. यात मांगली रै, मासळ, बेलगांव, खोकरी, सागरा, बिजोनी, कोकेवाडा तु., येवरा, जेना, डोंगरगांव, घोडपेठ, ढोरवासा, चिरादेवी, घोट निंबाळा, घोनाड, चेक बरांझ, बरांझ मोकासा, मोहबाळा, कढोली, गुळगांव दहेगांव, कान्‍सा, विसापूर रै., वडाळा तु,, विलोडा, आष्‍टा, पारोधी, भोंडेगांव, काटवल, कोकेवाडा, मानगांव, कुचना, माजरी, नागलोन, चालबर्डी या ग्राम पंचायतींवर भाजपाने आपले वर्चस्‍व सिध्‍द केले आहे. 

कोरपना तालुक्‍यातील 17 पैकी ग्राम पंचायतींपैकी 7 ग्राम पंचायतींवर भाजपाने आपले वर्चस्‍व सिध्‍द केले आहे. यात पिपरी, हिरापूर, शेजर बु., नांदगांव, वनोजा, सांगोळा, शेरज खुर्द या ग्राम पंचायतींवर भाजपाने आपले वर्चस्‍व सिध्‍द केले आहे. 

वरोरा तालुक्‍यातील 78 पैकी 28 ग्राम पंचायतींवर भाजपाने आपले वर्चस्‍व सिध्‍द केले आहे. यात माढेळी, आमडी, सोईट, खरवट, केडी, आजनगाव, बारवा, वाढोडा, महालगांव, सुसा, मोकाशी बोळका, साखरा, ताळगव्‍हान, सोनेगांव, कोटबाळा-पांचगांव, आटमुर्डी, खापरी, चारगाव खुर्द, मेसा, वायगांव भोयर, करंजी, मारडा, ऐकोना, जामखुला, चारगांव खुर्द या ग्राम पंचायतींवर भाजपाने आपले वर्चस्‍व सिध्‍द केले आहे. 

ब्रम्‍हपूरी तालुक्‍यातील 70 पैकी 33 ग्राम पंचायतींवर भाजपाने आपले वर्चस्‍व सिध्‍द केले आहे. यात कोलारी, दिघोरी, भालेश्‍वर, चिखलगाव, सौंद्री, हरदोली, लाडज, सुरबोडी, चिचोली, सावलगाव, चांदगांव, कन्‍हाळगाव, बोरगांव, जुगनाळा, रणमोचन, बोढेगांव, गोगाव, तळोधी, सायगाव, चिचगाव, आक्‍सापूर, हळदा, बल्‍लारपूर, कुडेसावली, मुडझा, वायगांव, चोरटी, तुलानामेंढा, रामपूरी, उश्राळा, कान्‍पा, रूई या या ग्राम पंचायतींवर भाजपाने आपले वर्चस्‍व सिध्‍द केले आहे. 

चिमूर तालुक्‍यातील 85 पैकी 60 ग्राम पंचायतींवर भाजपाने आपले वर्चस्‍व सिध्‍द केले आहे. यात हीरापूर, जांभूळघाट, शिंदरा, टेकेपार, जामगांव, खामगांव, तुकूम, सीरपूर, किटाळी मक्‍ता, गडपिपरी, मांगळगांव, बोथली, खापरी, पेठ भान्‍सुली, कवडशी, हेटी, टेकेपार, पांजरेपेरा, कोलरी, मासळ, केसळबोडी, खांबाडा, मोटेगांव, येरखडा, सातारा, वडसी, लोहारा, मूरपार, सडेगांव, माने मोहाळी, भीरापूर बंदर, गदगांव, भिवकुंड, जक जाटेपार, अमरपूरी, खानगांव, वाघेडा, किटाळी मक्‍ता, कवढाजा, लावारी, चिचाळा, उसेगांव, पळसगांव, आंबोली, म्‍हसली, हिवरा या ग्राम पंचायतींवर भाजपाने आपले वर्चस्‍व सिध्‍द केले आहे. 

भाजपा समर्थीत नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्‍यांचे माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्‍यमंत्री हंसराज अहीर, आ. किर्तीकुमार भांगडीया, भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते चंदनसिंह चंदेल, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार अतुल देशकर, माजी आमदार संजय धोटे, भाजपाचे माजी जिल्‍हाध्‍यक्ष हरीश शर्मा, माजी जैनुद्दीन जव्‍हेरी, भाजपाचे जिल्‍हा सरचिटणीस संजय गजपूरे, नामदेव डाहूले, क्रिष्‍णा सहारे, राजेश मुन, भाजयुमो जिल्‍हाध्‍यक्ष आशिष देवतळे, महिला आघाडी जिल्‍हाध्‍यक्ष अल्‍का आत्राम आदींनी अभिनंदन केले आहे.