महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या घेण्यात येणाऱ्या परीक्षा तारखांमध्ये बदल.(mpsc ) MPSC Examination

मुंबई , 23 मार्च : COVIDー19  चा प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षेच्या तारखांमध्ये बदल.
(mpsc )