Showing posts with the label मुंबईShow all
भेसळयुक्त अन्न व बनावट औषधांविरोधात AI-आधारित तक्रार प्रणाली सुरू,  मराठीत बोलूनही करता येणार तक्रार  AI-based complaint system launched against adulterated food and fake medicines, complaint can be made even by speaking in Marathi
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील फत्तापूर येथील अवैध उत्खनन प्रकरणात कठोर कारवाईचे संकेत, दोषींवर सामूहिक जबाबदारी निश्चित होणार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्ट निर्देश  Strict action is indicated in the illegal mining case at Fattapur in Warora taluka of Chandrapur district, collective responsibility will be fixed on the culprits, clear instructions from Revenue Minister Chandrashekhar Bawankule
चंद्रपूरच्या शेतकऱ्यांवर पीक विम्याचा अन्याय?पीक विमा दरांचा तातडीने फेरविचार करा; आ. सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांकडे मागणी  Crop insurance injustice to Chandrapur farmers? Urgently reconsider crop insurance rates; MLA Sudhir Mungantiwar's demand to the Chief Minister and Agriculture Minister
 आ. मुनगंटीवार यांची स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सन्मानार्थ विधानसभेने केंद्राकडे ठराव पाठविण्याची आग्रही मागणीसातत्यपूर्ण केलेल्या पाठपुराव्यानंतरही ठराव विधानसभेत न आल्याची खंत; हा विषय पुन्हा सभागृहात मांडणार नसल्याची आमदार मुनगंटीवार यांची भावनिक प्रतिज्ञा  MLA Mungantiwar strongly urged the Legislative Assembly to forward a resolution to the Centre honoring Swatantryaveer Savarkar; he expressed regret that the resolution was not tabled in the House despite persistent follow-ups, and made an emotional vow not to raise this issue in the House again.
महाराष्ट्रात गाड्या, नोंदणी दमण-दीवला; लक्झरी वाहनांच्या टॅक्स चोरीवर सरकारचा मोठा दणका, IPS प्रियंका नारनवरे यांच्या नेतृत्वाखाली SIT स्थापन;  महिनाभरात अहवाल, दोषींवर कठोर कारवाईचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन  Cars in Maharashtra, registration Daman-Dia, Government's big crackdown on tax evasion of luxury vehicles, SIT formed under the leadership of IPS Priyanka Naranware; Report within a month, Chief Minister Fadnavis assures strict action against the culprits
अश्लील जाहिरातींना लगाम घालण्यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार; सरकारचा सकारात्मक निर्णय, महिलांचे असभ्य चित्रण, अश्लीलता आणि लैंगिक अपराधांना प्रवृत्त करणाऱ्या मजकुराविरोधात आ. मुनगंटीवार यांची कठोर भूमिका  MLA Sudhir Mungantiwar's initiative to curb obscene advertisements; Positive decision of the government, MLA Mungantiwar's strong stand against indecent depiction of women, obscenity and content that incites sexual crimes
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंकडून आतापर्यंतचे सर्वांत कडक आदेश जारी, दूध भेसळ रोखण्यासाठी २५ नियम, सुट्ट्या दुधाबाबत काय सांगितलं?  FDA Commissioner Tukaram Mundhe issues strictest order yet, 25 rules to prevent milk adulteration, what did he say about holiday milk?
महाराष्ट्र राज्य शासनाचा मोठा निर्णय, NHM च्या 15,010 कंत्राटी कर्मचारी झाले 'परमनंट, मूलभूत वेतनासह DA व TA मिळणार  Maharashtra State Government's big decision, 15,010 contractual employees of NHM become 'permanent', will get DA and TA along with basic salary
वारकऱ्यांच्या 'चरण सेवेला' प्रारंभ,  मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातर्फे ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ उपक्रम, चरणसेवा म्हणजे काय? 'Charan Seva' of Warkaris begins, 'Bhakti Vithobachi, Seva Arogyachi' initiative by Chief Minister's Relief Fund Cell, What is Charan Seva?
FDA आयुक्त तुकाराम मुंडेंचा एफडीएत धडाका, अवघ्या एका महिन्यात ७० कोटींच्या गुटखा, बनावट औषध आणि भेसळीच्या रॅकेटचा पर्दाफाश, ९०४ ठिकाणी धाडी; ४५७ आरोपी अटकेत, ३२२ आस्थापने सील, अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई  FDA Commissioner Tukaram Munde's raid on FDA, gutkha, fake medicine and adulteration racket worth Rs 70 crores exposed in just one month, raids at 904 places; 457 accused arrested, 322 establishments sealed, Food and Drug Administration takes major action across the state
पत्रकारांचा अवमान सहन केला जाणार नाही; खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा व्हॉईस ऑफ मीडियाकडून तीव्र निषेध Insulting journalists will not be tolerated;Voice of Media strongly condemns MP Sanjay Dina Patil's statement
हॉटेल ग्राहकांना मोफत पिण्याचे पाणी अनिवार्य; हॉटेल मध्ये शाकाहारी-मांसाहारीसाठी स्वतंत्र किचन – FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांची हॉटेल व्यावसायिकांना कडक नियमावली  Free drinking water mandatory for hotel customers; Separate kitchen for vegetarians and non-vegetarians in hotels – FDA Commissioner Tukaram Mundhe's strict guidelines for hoteliers
लग्न ठरलंय? मग ही बातमी वाचापत्रिकेत होणार मोठा बदल  Marriage is decided? Then read this newsA big change will happen in the newspaper
वाघहल्ल्यातील मृतांच्या कुटुंबांना ५० लाखांची मदत द्या!,  भरपाईसाठी महिनोनमहिने प्रतीक्षा का? विधानसभेत आ. सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला जाब  Give Rs 50 lakhs to the families of those killed in the tiger attack! Why wait for months for compensation? MLA Sudhir Mungantiwar's reply to the government in the Assembly
गुटखा, तंबाखू विरोधात FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा सर्वात मोठा आदेश, थेट मकोका लागणार,  तुकाराम मुंढे यांचे अधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश, पत्रकार परिषदेत माहिती FDA Commissioner Tukaram Mundhe's biggest order against gutkha, tobacco, MCOCA will be directly implemented, Tukaram Mundhe's important orders to officials, information in press conference
FDA आयुक्त तुकाराम मुंडे यांचा धडाका! कृत्रिमरीत्या पिकवलेले ११ लाखांचे आंबे जप्त, ठाण्यात FDAची मोठी कारवाई Tukaram Munde's blast! Artificially grown mangoes worth Rs 11 lakh seized, FDA's big action in Thane
महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकीची रणधुमाळी, चंद्रपुर - गडचिरोली - वर्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या  जगासाठी निवडणूक जाहीर,  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर  Election battle in Maharashtra again, elections announced for Chandrapur - Gadchiroli - Wardha Legislative Council of Local Self-Government Bodies, elections announced for 17 seats of Legislative Council of Local Self-Government Bodies