बंगाली कैम्प इथे मोठे झाड़ चार चाकी वाहनावर पडले


चंद्रपूर , 22 जून (प्रतिनिधि): चंद्रपूर महानगरात आज दुपारी ४ च्या सुमारास महानगरात आलेल्या वादळी हवाधुन पावसामुळे ,बंगाली कॅम्प, नेहरू नगर  फाट्यावर हाईवे ला रस्त्यालगत असलेल्या मोठे झाड  चार चाकी वाहनांवर कोसळल.
सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. वेळेवर महानगर पालिका, पुलिस प्रशासन चे कर्मचारी घटना स्थली हजर झाली.