जेष्ठ पत्रकार अरूण वासलवार यांची गोंडपिपरी तालुका पत्रकार संघ च्या अध्यक्ष पदी निवड

चंद्रपूर /गोंडपिपरी, 21 जून :
गोंडपिपरी तालुका पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी आज गठीत करण्यात आली.स्थानिक विश्रामगृहात आज संघाची महत्वपुर्ण बैठक संपन्न झाली.यावेळी जेष्ट पत्रकार अरूण वासलवार यांची  गोंडपिपरी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.तर सचिवपदी राजकुमार भडके यांना निवड झाली.
कार्यकारिणी खालीलप्रमाणे
आकाश चौधरी उपाध्यक्ष,
नितीन पुद्दटवार कोषाध्यक्ष
सहसचिव प्रसेनजीत डोंगरे
सर्वस्वी सदस्य
सचिन फुलझेले,निलेश झाडे,समीर निमगडे,राजू झाडे,सुरज माडूरवार,नितेश डोँगरे,बाबूराव बोंडे,चंद्रजीत गव्हारे,प्रशांत कोसनकर,दिपक वांढरे,दिलीप बच्चूवार,पवन गिरटकर,
तालुका पत्रकार संघाच्या मार्गदर्शक पदी जेष्ट पत्रकार संदीप रायपुरे,बाळू निमगडे यांना निवडण्यात आले.