सागरवाडी येथे आमदार नारायण कूचे व कृषी अधिकारी व्यंकट ठक्के यांनी दिली शेतकऱ्यांना भेट


जालना / बदनापुर ,12 जून  (प्रतिनिधि): बदनापुर   तालुक्यातील सागरवाडी येथे कोरोना महामारी विषयी जनजागृती व खरीप हंगामाची लागवड सुरू झाल्याने आमदार नारायण कूचे व कृषी अधिकारी व्यंकट ठक्के  यांनी शेतकरी ना भेट दिली व त विचारून त्यांच्या अडचणी जाणून त्यांना खरीप हंगामाच्या लागवडीसाठी माहिती दिली. 

या वेळी आमदार नारायण कूचे, कृषी अधिकारी व्यंकट ठक्के, कृषी सहायक गणेश जाधव, सुप्पडसिंग जगरवाल, खुशालसिंग खोकड, देवचंद बहूरे, केसरसिंग बहूरे, अंबरसिंग बहुरे, विशाल जारवाल, गब्बरसिंग बहुरे, भावसिंग बहुरे, अजय खोकड,  उत्तम दुल्हत व इतर शेतकरी उपस्थित होते..