बल्लारपूर चे मुख्याधिकारी विपीन मुद्दा यांची जागेवर विजयकुमार सरनाईक हे बल्लारपुर चे नवे मुख्याधिकारी

बल्लारपूर चे मुख्याधिकारी विपीन मुद्दा यांची जागेवर विजयकुमार सरनाईक हे बल्लारपुर चे नवे मुख्याधिकारी

चंद्रपूर / बल्लारपुर , 07 जुलाई (प्रतिनिधी):
मून नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांची बल्लारपूर नगरपालिकेत बदली झाली असून त्यांच्या जागेवर नागपूर जिल्ह्यातील मोहाळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी मेश्राम हे पदभार सांभाळणार आहेत.
बल्लारपूर चे मुख्याधिकारी विपीन मुद्दा यांची जागेवर विजयकुमार सरनाईक हे बल्लारपुर चे नवे मुख्याधिकारी म्हणून काम पाहतील.
विजयकुमार सरनाईक मूल नगर परिषदेमध्ये लोकप्रिय मुख्य अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांचे चार वर्षाच्या कार्यकाळात मूळ नगर परिषदेत अनेक विकासात्मक प्रकल्प पूर्णत्वास आले. शहरातील अनेक घटकांसोबत त्यांचा जवळचा संबंध होता आणि लोकांच्या मागणीला सक्रीय प्रतिक्रिया देत असल्याने ते चांगलेच लोकप्रिय सुद्धा झाले आहे.