चंद्रपूर महानगरतील आणखी एका डॉक्टर चा बळी

चंद्रपूर महानगरतील आणखी एका डॉक्टर चा आज बळी

चंद्रपूर, 29 अगस्त (का प्र) :चंद्रपूर तालुक्यातील दुर्गापूर येथील शेडमाके चौक रहवासी डॉक्टर  
यांचा कोरोणामुळे आज मृत्यू झाले.

मागिल काही दिवसांपासून ते उपचार घेत होते.आज सकाळी त्यांनी जगाचा निरोप घेतला.