आज पुन्हा कांग्रेस चा नेता कोरोनाग्रस्त


चंद्रपुर/मूल ,17 अगस्त : भेजगाव (मूल) येथील एक काँग्रेसचा बडा नेता कोरोणा पाॅझिटिव्ह निघाल्याने परिसरात खळबळ माजली आहे.
उल्लेखनीय म्हणजे या नेत्याने दोन दिवसापूर्वी भेजगाव मध्ये एक बैठक घेतली होती आणि तशी बातमी वर्तमानपत्रातही छापून आली आहे. या बैठकीत असणारे आता धास्तावले आहे.
कालच कृषी उत्पन्न बाजार समितीशी संबंधित एक नेता पॉझिटिव्ह निघाला. त्यामुळे शहरातील 24 काँग्रेस नेत्यांना कोरंटाइन करण्यात आले होते. आजही बाजार समितीशी संबंधित असलेला हा नेता पॉझिटिव्ह निघाल्याने काँग्रेस वर्तुळात खळबळ माजली आहे.

साभार-सिद्दवारजी