डॉ. सुनिल टेकाम या विरयोद्धास भावपुर्ण श्रध्दांजली....! #DrSunilTekam #चंद्रपुरकोरोनायोद्धा

डॉ. सुनिल टेकाम या विरयोद्धास भावपुर्ण श्रध्दांजली....!
 चंद्रपूर, 21 अगस्त (का प्र) : चंद्रपूर जिल्ह्यातील दिनांक २१ ऑगस्ट २०२० ला कोरोना योध्दा डॉ. सुनिल टेकाम यांचे कोरोनाने दुःखद निधन झाले. कोरोना रूग्नाची सेवा करतांना या कोरोना योद्धाला कोरोनाची लागण झाली आणि त्यातच डॉ. सुनिल टेकाम या शुर योद्धा ला विरगती प्राप्त झाली. अशा योद्धाला मानाचा मुजरा....! या विर योद्धाच्या विरगतीने टेकाम कुटुंबावर जी शोककळा पसरली त्यातुन त्यांना सावरण्याचे बळ मिळो हीच प्रार्थना.

डॉ. सुनिल टेकाम या विरयोद्धास                लोकतंत्र की आवाज़ , चंद्रपूर कडून भावपुर्ण श्रध्दांजली....!