बल्लारपुर चे वंचित बहुजन आघाडीचे नेते व उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे कोविड-19 ने बाधित, 30 ऑगस्ट ला वाढदिवसाच्या निमित्याने बल्लारपुरातील अनेक व्यक्ती संपर्कात #Covid-19 RajuZode #Corona


बल्लारपुर चे वंचित बहुजन आघाडीचे नेते व उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे कोविड-19 ने बाधित,

30 ऑगस्ट ला वाढदिवसाच्या निमित्याने बल्लारपुरातील अनेक व्यक्ती संपर्कात,

चंद्रपूर, 01 सेप्टेंबर (का प्र) : वंचित बहुजन आघाडीचे नेते व उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे कोविड-19 ने बाधित झाले असल्याचा विडिओ त्यांनी त्यांच्या फेसबुक वॉल वर जारी केला आहे. 
आज दिनांक 1 सप्टेंबर ला राजू झोडे यांनी पॉसिटीव्ह असल्याबाबत चा विडिओ जारी करून गेल्या 2 दिवस पासून हलकी लक्षणें असल्याचे सांगितले.सोबतच गेल्या काही दिवसात संपर्कात आल्यानं कोरोना चाचणी करून दक्षता बाळगण्याचे आवाहन केले आहे. 

30 ऑगस्ट रोजी राजू झोडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने बल्लारपुरातील अनेक व्यक्ती संपर्कात आले होते.