आज सोमवारी चंद्रपूर जिल्ह्यात 200 नवीन कोरोना बधितान ची भर, एकूण कोरोना बाधित 6058 #CoronaChandrapurUpdate #Covid-19

चंद्रपूर,14 सेप्टेंबर(का प्र) :चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 6058 झाली आहे. गेल्या 24 तासात 200 नवीन बाधित पुढे आले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात आत्तापर्यंत 3405 बाधितांना बरे  झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.

कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात चाचण्या जिल्ह्यांमध्ये सुरू असून नागरिकांनी पुढे येऊन स्वतःच्या चाचण्या करून घेण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 सध्या जिल्ह्यामध्ये 2575 बाधित उपचार घेत आहे.

आतापर्यंत 3405 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे.

 चंद्रपूर जिल्ह्यातील 64  एकूण कोरोना बाधिताचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

 परस्परांच्या संपर्कात न येता मास्क वापरावा, शारीरिक अंतर राखावे असे आवाहन करण्यात आले आहे.