मागील 24 तासात चंद्रपूर जिल्ह्यात 1 कोरोना बाधितानचा मृत्यु, एकूण मृत्यु 143 (जिल्ह्यातील 135) Chandrapur Corona

चंद्रपूर, 27 सेप्टेंबर (का प्र):
पहिला मृत्यू : रामपुर , राजुरा येथील 52 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 21 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . 

( गेल्या 24 तासातील एक मृत्यू असून कोरोनासह न्युमोनिया आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे . ).

आतापर्यंत मृत्यू झालेले बाधित 143 ( चंद्रपूर 135 , तेलंगाणा 01 , बुलडाणा 01 , गडचिरोली 03 आणि यवतमाळ 03 ).