मागील 24 तासात चंद्रपूर जिल्ह्यात 4 कोरोना बाधितनचा मृत्यु , एकूण मृत्यु 118 (जिल्ह्यातील 111) #ChandrapurCoronaUpdate

चंद्रपूर, 20 सेप्टेंबर (का प्र) :
पहिला मृत्यू : दुर्गापुर , चंद्रपूर येथील 83 वर्षीय महिला बाधितेचा मृत्यू झाला आहे . या बाधितेला 14 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . 

दुसरा मृत्यू : महाराणा प्रताप वाई , बल्लारपूर येथील 65 वर्षीय महिला बाधितेचा मृत्यू झाला आहे . या बाधितेला 18 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . 

तिसरा मृत्यू : घुग्घुस , चंद्रपुर येथील 43 वर्षीय महिला बाधितेचा मृत्यू झाला आहे . या बाधितेला 18 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . 

चवथा मृत्यू : श्रीराम वार्ड , बल्लारपूर येथील 78 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 20 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते .

 ( गेल्या 24 तासातील हे वरील चार मृत्यू असून कोरोनासह न्युमोनिया आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे . )

आता पर्यत 118 ( चंद्रपूर 111 , तेलंगाणा 01 , बुलडाणा 01 , गडचिरोली 02 आणि यवतमाळ 03 ) आतापर्यंत मृत्यू झालेले बाधित.