चंद्रपूर, 15 सेप्टेंबर (का प्र): चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष पदी निर्विरोध संतोष रावत यांची सर्व संचालक मंडळ यांनी अनपोज निवड केली.
मागील 2-3 महिन्या पासून चर्चात असलेले चंद्रपुर जिला मध्यवर्ति सहकारी बैंक मर्यादित येथे आज अध्यक्ष पदा ची निवडणूक पर पडली यात संतोष रावत यांची निर्विरोध अध्यक्ष पदी निवड झाली आहे. निवड केल्याबद्दल त्यांनी सर्वाचे आभार व्यक्त केले. सर्व संचालकानी त्यांचे अभिनंदन केले.