बल्लारपुर चे नगराध्यक्ष हरीश शर्मा कोरोना पॉजिटिव #HarishSharma #Corona #Covid-19

बल्लारपुर चे नगराध्यक्ष हरीश शर्मा कोरोना पॉजिटिव

चंद्रपूर, 14 सेप्टेंबर (का प्र): चंद्रपूर जिल्ह्यात कोविड-19 आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय येथे वेगळे कोविड रुग्णालय सुरु करण्यात आले आहे. सद्यस्थितीत चंद्रपूर जिल्ह्यात 5 हजार चे वर रुग्णसंख्या गेल्याने शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे जागा कमी पडत आहे. यातच आज बल्लारपुर चे नगराध्यक्ष हरीश शर्मा यांची कोरोना चाचणी ही  पॉजिटिव अली आहे. 

त्यांनी म्हणाले मला दि.11 ला ताप आल्याने 12  तारखेला कोरोना टेस्ट केला असता आज दि.14 सप्टेंबर रोजी माझा कोरोना संसर्ग रिपोर्ट पाॅझिटीव्ह आला आहे.या आठवडयात जे कूणी माझ्या संपर्कात आले त्यांनी त्वरित कोरोना चाचनी करुन घ्यावी अशी  मी सर्वांना आग्रहाची विनंती करतो.
 असे आव्हान केले आहे.