पहिला मृत्यू : रामपूर , राजुरा येथील 55 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 30 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते .
दुसरा मृत्यू : नगीना बाग , चंद्रपुर येथील 70 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 30 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते .
तिसरा मृत्यू : नेहरू नगर , चंद्रपुर येथील 57 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 18 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते .
चवथा मृत्यू : हनुमान नगर , ब्रम्हपुरी येथील 52 वर्षीय महिला बाधितेचा मृत्यू झाला आहे . या बाधितेला 1 ऑक्टोंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते .
पाचवा मृत्यू : नगीना बाग , चंद्रपुर येथील 65 वर्षीय महिला बाधितेचा मृत्यू झाला आहे . या बाधितेला 27 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते .
सहावा मृत्यू : मुक्ती कॉलनी परिसर , चंद्रपुर येथील 78 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 4 ऑक्टोंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते .
सातवा मृत्यू : विश्वकर्मा नगर , भद्रावती येथील 68 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 27 सप्टेंबरला कोलसिटी हॉस्पीटल , चंद्रपुर येथे भरती करण्यात आले होते .
( गेल्या 24 तासातील हे वरील सात मृत्यू आहेत . अनुक्रमे पहिल्या ते पाचव्या बाधिताला कोरोनासह श्वसनाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे .
सहाव्या बाधिताला कोरोनासह उच्चरक्तदाब , न्युमोनियाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे .
सातव्या बाधिताला कोरोनासह उच्चरक्तदाब , न्युमोनियाचा आजार असल्याने कोलसिटी हॉस्पीटल , चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे . )
आतापर्यंत मृत्यू झालेले बाधित 174 ( चंद्रपूर 165 , तेलंगाणा 01 , बुलडाणा 01 , गडचिरोली 03 , यवतमाळ 03 , भंडारा 01).