मागील 24 तासात 137 नविन कोरोना बाधितांची नोंद, एकूण बाधित 15772 corona

चंद्रपूर,31 ऑक्टोबर :
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 31 ऑक्टोबर रोजी 15772 झाली आहे. 

गेल्या 24 तासात 137 नवीन बाधित पुढे आले आहेत.

चंद्रपुर जिल्ह्यात आत्तापर्यंत 12670 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.

 सध्या जिल्ह्यामध्ये 2870 बाधित उपचार घेत आहे.

आतापर्यंत 12670 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे.

 चंद्रपूर जिल्ह्यातील 217 सह एकूण 232 कोरोना बाधिताचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.