मागील 24 तासात चंद्रपूर जिल्ह्यात 145 नवीन कोरोना बाधितांची नोंद, 10036 कोरोना रुग्ण बरे झाले, एकूण बाधित 13227,एकूण मृत्यु 197 (जिल्ह्यातील 187) corona

चंद्रपूर, 17 ऑक्टोबर (का प्र): चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 13227  झाली आहे. गेल्या 24 तासात 145 नवीन बाधित पुढे आले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात आत्तापर्यंत 10036 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.

 सध्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 2994  बाधित उपचार घेत आहे.

आतापर्यंत 10036 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे.

 चंद्रपूर जिल्ह्यातील 187 सह एकूण 197 कोरोना बाधिताचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.