मागील 24 तासात चंद्रपूर जिल्ह्यात 2 कोरोना बाधितांचा मृत्यु, chandrapur

चंद्रपूर, 16 ऑक्टोबर: 
पहिला मृत्यू : कोलगांव , वणी यवतमाळ येथील 70 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 12 ऑक्टोबरला श्वेता हॉस्पिटल , चंद्रपूर येथे भरती करण्यात आले होते .

 दुसरा मृत्यू : हनुमान नगर तुकुम , चंद्रपूर येथील 61 वर्षीय महिला बाधितेचा मृत्यू झाला आहे . या बाधितेला 14 ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . 

( गेल्या 24 तासातील हे वरील दोन मृत्यू आहेत . पहिल्या बाधिताला कोरोनासह उच्च रक्तदाब , मधुमेहाचा आजार असल्याने श्वेता हॉस्पिटल , चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे . 

दुसऱ्या बाधितेला कोरोनासह न्युमोनिया , मधुमेहाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे . )

( चंद्रपूर 187 , तेलंगाणा 01 , बुलडाणा 01 , गडचिरोली 03 , यवतमाळ 04 ,भंडारा 01 )