दुसरा मृत्यू : सिंदेवाही येथील 45 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 24 सप्टेंबरला श्वेता हॉस्पिटल चंद्रपूर येथे भरती करण्यात आले होते .
तिसरा मृत्यू : सिंदेवाही येथील 45 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 27 सप्टेंबरला श्वेता हॉस्पिटल चंद्रपूर येथे भरती करण्यात आले होते .
चवथा मृत्यू : नवरगाव , सिंदेवाही येथील 63 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 26 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते .
पाचवा मृत्यू : महात्मा गांधी वार्ड , बल्लारपूर येथील 58 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 29 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते .
( गेल्या 24 तासातील हे वरील पाच मृत्यू आहेत . पहिल्या बाधिताला कोरोनासह श्वसनाचा आजार असल्याने मानवटकर हॉस्पिटल चंद्रपूर येथे मृत्यू झाला आहे .
दुसऱ्या व तिसऱ्या बाधिताला कोरोनासह श्वसनाचा आजार असल्याने श्वेता हॉस्पिटल चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे .
चवथ्या बाधिताला कोरोनासह श्वसनाचा आजार होता . तर ,
पाचव्या बाधिताला कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे . )
आतापर्यंत बरे झालेले बाधित आतापर्यंत मृत्यू झालेले बाधित 162 ( चंद्रपूर 153 , तेलंगाणा 01 , बुलडाणा 01 , गडचिरोली 03 , यवतमाळ 03 , भंडारा 01).