चंद्रपुर जिल्ह्यात आज 106 नवीन कोरोना बाधितांची नोंद,Corona

चंद्रपूर, 13 नोव्हेम्बर :चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 13 नोव्हेम्बर रोजी 17484 झाली आहे.

 गेल्या 24 तासात 106 नवीन बाधित पुढे आले आहेत.

जिल्ह्यात आत्तापर्यंत 14850 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.

सध्या चंद्रपुर जिल्ह्यातील 2367 बाधित उपचार घेत आहे.

आतापर्यंत 14850 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे.

 चंद्रपूर जिल्ह्यातील 250 सह एकूण 267 कोरोना बाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.