मागील 24 तासात 165 नवीन कोरोना बाधितांची नोंद,एकूण बाधित 15937 corona

मागील 24 तासात 165 नवीन कोरोना बाधितांची नोंद,

एकूण बाधित 15937

चंद्रपूर,1 नोव्हेम्बर :
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 1 नोव्हेम्बर रोजी 15937 झाली आहे.

 गेल्या 24 तासात 165 नवीन बाधित पुढे आले आहेत.

चंद्रपुर जिल्ह्यात आत्तापर्यंत 12799 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.

 सध्या चंद्रपुर जिल्ह्यामध्ये 2904 बाधित उपचार घेत आहे.

आतापर्यंत 12799 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे.

 चंद्रपूर जिल्ह्यातील 219 सह एकूण 234 कोरोना बाधिताचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.