24 तासात 165 नवीन बाधित पुढे आले ,एकूण 18669 #CoronaChandrapur

24 तासात 165 नवीन बाधित पुढे आले ,एकूण 18669

चंद्रपूर,22 नोव्हेम्बर : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आज रविवार रोजी 18669 झाली आहे. 

गेल्या 24 तासात 165 नवीन बाधित पुढे आले आहेत.

चंद्रपुर जिल्ह्यात आत्तापर्यंत 16434 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.

 सध्या चंद्रपुर जिल्ह्यामध्ये 1953 बाधित उपचार घेत आहे.

आतापर्यंत 16434 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे.

 चंद्रपूर जिल्ह्यातील 262 सह एकूण 282 कोरोना बाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.