नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणूक, २८ हजार मतमोजणीतील पहिल्या पसंतीची उमेदवारांना मिळालेल्या मतांची घोषणा nagpur padhvidhar election

नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणूक,

 २८ हजार मतमोजणीतील पहिल्या पसंतीची उमेदवारांना मिळालेल्या मतांची घोषणा

नागपूर, दि.३ दिसम्बर :नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीमध्ये पहिल्या २८ हजार मतांपैकी २ हजार २३४ अवैध व २५ हजार ७६६ मते वैध ठरलीत. यामध्ये पुढील प्रमाणे उमेदवारांना  पहिल्या पसंतीचे मते मिळाली आहे.

विभागीय आयुक्त डॉ संजीव कुमार यांनी जाहीर केलेली पहिल्या पसंतीची उमेदवार निहायमते पुढील प्रमाणे आहेत.

अभिजीत वंजारी १२ हजार ६१७, 
संदीप जोशी ७ हजार ७६७, 
राजेंद्रकुमार चौधरी ४७, 
इंजीनियर राहुल वानखेडे ७६४, 
ॲङ सुनिता पाटील ४०,
 अतुलकुमार खोब्रागडे १ हजार ७३४, 
अमित मेश्राम १०, 
प्रशांत डेकाटे ३६०, 
नितीन रोंघे ६६, 
नितेश कराळे १ हजार ७४२,
 डॉ. प्रकाश रामटेके ३८, 
बबन तायवाडे २५, 
ॲड.मोहम्मद शाकीर अ.गफ्फार ६,
 सी.ए. राजेंद्र भुतडा ४३५,
 प्रा.डॉ. विनोद राऊत ४२, 
ॲड. विरेंद्र कुमार जायस्वाल २५,
 शरद जीवतोडे ८, 
प्रा.संगीता बढे १६ आणि 
इंजीनियर संजय नासरे २४ 
मते पडली आहेत. 

दुस-या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.