महाराष्ट्रात पुन्हा कडक लॉकडाऊन लागणार?, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली #MaharashtraAgainLockdown?

महाराष्ट्रात पुन्हा कडक लॉकडाऊन लागणार?

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली

मुंबई: महाराष्ट्र राज्यात वीकेंड लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. मात्र, सरकार आता कडक लॉकडाऊन लावण्याच्या विचारात आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी 10 अप्रैल ला सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तीन आठवड्यांच्या लॉकडाऊनची मागणी केली आहे.