आताची मोठी बातमी: लॉकडाऊनबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता, मुख्यमंत्री आज जनतेशी संवाद साधणार #UdhavThakre #Lockdown #महाराष्ट्रसरकार

मोठी बातमी: लॉकडाऊनबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता, 

मुख्यमंत्री आज जनतेशी संवाद साधणार

मुंबई: महाराष्ट्र लॉकडाऊनच्या  उंबरठ्यावर असताना, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  जनतेशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8:30 वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. महाराष्ट्रात आज-उद्या कधीही लॉकडाऊनची घोषणा होऊ शकते.