चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संजय देवतळे यांचे निधन #SanjayDeotaleNoMore


राजकीय क्षेत्रातील दुःखद बातमी

चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री श्री संजयबाबू देवतळे, यांचे आत्ता नागपूर येथे उपचारा दरम्यान नागपूर येथे कोरोनाने निधन झाले.

त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो,हिच ईश्वर चरणी प्रार्थना।
 भावपूर्ण श्रद्धांजली !💐💐