Today 23 JULY : चंद्रपुर जिल्हा कोरोना अपडेट Corona

Today  23 JULY : चंद्रपुर जिल्हा कोरोना अपडेट 

✳️ 05 कोरोना वर मात 

✳️ 06 नविन पॉझिटिव्ह 

✳️ 00 बाधितन्चा कोरोना ने मृत्यू

 #LokTantra_Ki Awaaz #ChandrapurCoronaNews 
चंद्रपूर, दि .23 JULY : चंद्रपुर जिल्ह्यात मागील 24 तासात जणांनी कोरोनावर 05 मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात अली आहे.

👉🏻  तर 06 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 00 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. 

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर , वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा , स्वत : ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी , व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे . असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे .