आज व्यापार उघडल्या बद्दल सर्व व्यापारी वर्ग सुखावला: चंद्रपुर जिल्हा व्यापारी महासंघ जिल्हाध्यक्ष सदानंद खत्री Business Chandrapur

आज व्यापार उघडल्या बद्दल सर्व व्यापारी वर्ग सुखावला: चंद्रपुर जिल्हा व्यापारी महासंघ जिल्हाध्यक्ष सदानंद खत्री
#Loktantrakiawaaz
#BusinessNews
चंद्रपुर, 03 ऑगस्ट: आज पासून पूर्ण दुकाने रात्रि 8 वाजे पर्यंत सुरु होती, ह्यामुळे सर्व नॉन एसेंशियल व्यापारी प्रतिष्ठाने खुश होती, कारण नेहमी त्याची प्रतिष्ठाने  बंद असायची तर बाकि च्याची सुरु असायची . सर्वान्ना ह्या वेळेस न्याय मिळाला असून त्याबद्दल चंद्रपुर जिल्हा व्यापारी महासंघ त्तर्फे शासनाचे तसेच प्रशासनचे आभार व्यक्त करतो.

आता असे झाले आहेत की वर्षाला दर 3 महीने व्यापार करने तर 1 महीना कड़क बंद ठेवने हेच सुरु राहिल अशे आम्हास वाटते. आणि असाच वेळ  व दिवसवाढवून आम्हाला मिळत असेल तर पुढे ज्या वेळेस डेल्टा प्लस ची लाट येईल त्यां वेळेस आम्ही पुन्हा कड़क निर्बध पालून शासनादेश पाळू.असेच सहकार्य शासन व प्रशासनचे आम्हाला मिलो हीच ईश्वर चरनी आमची प्रार्थना आहे.