NAGPUR MLC ELECTION: नागपुर विधान परिषदजागेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे विजयी BJP Victory

NAGPUR MLC ELECTION: नागपुर विधान परिषदजागेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे विजयी

#Loktantrakiawaaz
नागपूर,14 डिसम्बर: महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या (Maharashtra MLC Election) नागपूर (Nagpur) च्या जागेवर भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा विजय झाला आहे. छोटू भोयर (Chotu Bhoyar) यांच्या जागेवर अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख (Mangesh Deshmukh) यांना काँग्रेसनं (Congress) पाठिंबा दिलेला त्यांचा पराभव झाला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मतं मिळाली आहेत. काँग्रेस समर्थित उमेदवार 186 मतं मिळाली आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी 278 मतांचा कोटा पूर्ण केला आहे.