राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र जिल्हा शाखा चंद्रपूर च्या वतीने विविध मागण्यासाठी भव्य निदर्शने State Government Employees Central Union Maharashtra District Branch Chandrapur

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र जिल्हा शाखा चंद्रपूर च्या वतीने विविध मागण्यासाठी भव्य निदर्शने

#Loktantrakiawaaz
चंद्रपुर, 29 मार्च: आज जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र जिल्हा शाखा चंद्रपूर च्या वतीने विविध मागण्यासाठी भव्य निदर्शने करण्यात आली. यावेळी राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष दिपक जेऊरकर, राजु धांडे, गणेश गेडेकर, सुरेश बोभाटे, अजय चाहारे, अतुल किनेकर व विविध शासकीय कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
chandrapur.
State Government Employees Central Union Maharashtra District Branch Chandrapur.