विदर्भात उष्णतेची तीव्र लाट, आज चंद्रपुरमध्ये या मौसमातील रेकॉर्डब्रेक तापमान Intense heat wave in Vidarbha, This season's record-breaking temperature in Chandrapur today

विदर्भात उष्णतेची तीव्र लाट,

आज चंद्रपुरमध्ये या मौसमातील रेकॉर्डब्रेक तापमान

#Loktantrakiawaaz
चंद्रपुर, 29 अप्रैल : विदर्भात उष्णतेची तीव्र लाट पाहायला मिळत आहे. चंद्रपूरमध्ये आज 46.4 अंश सेल्शिअस तापमानाची नोंद झाली असतानाच नागपुरातही या मोसमात पहिल्यांदाच  45 अंशाच्या वर तापमान गेलं आहे. नागपुरात आज 45.2 अंश सेल्शिअस तापमानाची नोंद झालीये.

राज्यात उन्हाचा कहर सुरुच आहे. येत्या 4 दिवसांत विदर्भामध्ये उष्ण लहरींचा अंदाज वर्तवण्यात आलाने नागरिकांना उन्हाचा तीव्र चटका सहन करावा लागणार आहे. 2 मे पर्यंत तीव्र उष्ण लहरींचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. 

  👉🏻 शहर      तापमान
🔹अमरावती  - 45.0
🔹यवतमाळ - 45.2
🔹नागपूर - 45.2
🔹वर्धा - 45.5
🔹अकोला - 45.8
🔹चंद्रपूर - 46.4

Intense heat wave in Vidarbha.
This season's record-breaking temperature in Chandrapur today.

बातमी व अपडेट साठी loktantrakiawaaz.co.in वर क्लिक करा.