आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांना यश....Success to MLA Kishor Jorgewar's efforts ....

आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांना यश....

चंद्रपुर: चंद्रपुर विधानसभा क्षेत्रात जिल्हा वार्षीक निधी अंतर्गत 13 ग्रिन जिम मंजूर करण्यात आल्या असून ९१ लक्ष रुपयातून या १३ ग्रिन जिम तयार केल्या जाणार आहे.
चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी आपले सातत्याने प्रयत्न सुरु आहे. आपल्या प्रयत्नांना आता यश प्राप्त होत आहे. नुकतेच १ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भुमिपुजन करण्यात आले आहे. दरम्यान सततच्या पाठपुराव्या नंतर मतदार संघातील 13 ग्रीन जिमला जिल्हा वार्षीक निधी अंतर्गत मंजुरी मिळाली आहे. या विकासकामांमुळे मतदार संघतील। नागरिकांच्या सुविधेत भर पडनार आहे.
Success to MLA Kishor Jorgewar's efforts ....