पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर आणखी कमी करावयास हवे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Excise duty on petrol and diesel should be further reduced - Chief Minister Uddhav Thackeray

पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर आणखी कमी करावयास हवे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

#Loktantrakiawaaz
मुंबई, 22 मे: केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वी पेट्रोलवरचा अबकारी कर प्रति लिटर १८.४२ रुपये इतका वाढविला होता आणि आज तो ८ रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली आहे. डिझेलवरील अबकारी करदेखील १८ रुपये २४ पैशांनी वाढविले आणि आता ६ रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली आहे. आधी किंमती भरमसाठ वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करून दर कमी केल्याचा आव आणायचा हे बरोबर नाही. आकडेवारीच्या जंजाळात नागरिकांना अडकवून न ठेवता सहा सात वर्षांपूर्वी असलेल्या अबकारी कराइतकी कपात केल्यासच खऱ्या अर्थाने देशातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे असे मुख्यमंत्री म्हणतात.
Excise duty on petrol and diesel should be further reduced - Chief Minister Uddhav Thackeray.

बातमी व अपडेट साठी loktantrakiawaaz.co.in वर क्लिक करा.