खुर्चीसाठी विचारधारा सोडली बाळासाहेबांच हिंदुत्व सोडल-मोहित कंबोज, भाजप नेते Hindutva - Mohit Kamboj, BJP leader

खुर्चीसाठी विचारधारा सोडली बाळासाहेबांच हिंदुत्व सोडल-मोहित कंबोज, भाजप नेते 

#Loktantrakiawaaz
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्तीवर एक कुत्रा येतो आणि हा कुत्रा कळप जमा करतो आणि औरंगजेबाच्या समाधीस्थळावर जातो आणि तिथून हिंदूंना आव्हान देतो. महाराष्ट्रात हनुमान चालीसा बोलली तर खासदार आमदारांवर राजद्रोहाचे गुन्हे दाखल होतात परंतु यांच्यावर आतापर्यंत कोणतीच कारवाई झालेली नाही. भोग्यांची गोष्ट येते तेव्हा 1 हजार भोग्यांची परवानगी मशिदींना मिळते आणि फक्त 25 भोग्यांची परवानगी मंदिरांना मिळते हे कोणत ठाकरे सरकार आहे? खुर्चीसाठी तुम्ही तुम्ही तुमची विचारधारा विसरलात हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व विसरलात आणि आता तुम्ही मुंबईभर हिंदुत्वाचे बॅनर लावून फिरतात. सरकार इतकी लाचार झाली आहे की त्यांना ओवेसी आणि त्यांच्या कुत्र्यांवर कारवाई करता येत नाही माझं खुल आव्हान आहे की पंधरा मिनिटे पोलीस बाजूला ठेवा आम्ही सर्व हिंदू त्यांना योग्य उत्तर देऊ... Hindutva - Mohit Kamboj, BJP leader

ठाकरे सरकार सत्तेसाठी लाचार
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात एक कुत्रा येतो आणि औरंगजेबाच्या समाधीच दर्शन घेऊन हिंदुना जाहिरपणे ललकारतो

त्यावर कसलीही कारवाई होत नाही कसलाही गुन्हा दाखल होत नाही

एकीकडे हनुमान चालिसा पठण केलं तर गुन्हे दाखल hanuman chalisa

ही कसली ठाकरे सरकार

खुर्चीसाठी विचारधारा सोडली बाळासाहेबांच हिंदुत्व सोडल

आणि मुंबई शहरात सगळीकडे हिंदुत्वाची बॅनरबाजी कसली करता 

तुमच्याकडून होत नसेल तर आम्हाला सांगा १५ मिनीटांत ओवैसीला उत्तर देऊ

मोहित कंबोज भारतीय यांची ठाकरे सरकारवर सडकून टिका 

ओवैसीच्या औरंगाबाद दौर्यावरून वातावरण तापलं

Hindutva - Mohit Kamboj, BJP leader.