शासकीय सेवा देत असंख्य रुग्णाचे प्राण वाचवण्याचे कार्य ज्यांच्या हाताने घडत आहे असे डॉ. अनंत हजारे The work of saving the lives of innumerable patients by providing government services is being done by their hands dr anant hajare
शासकीय सेवा देत असंख्य रुग्णाचे प्राण वाचवण्याचे कार्य ज्यांच्या हाताने घडत आहे असे डॉ. अनंत हजारे

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर दि.04 :- वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चरण कमलाने पावन झालेल्या माता महाकाली नगरी चंद्रपूर गावात जन्म झाला त्या गावची सेवा करण्यासाठी आयुष्य खर्ची घालणारे, वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्याचा वारसा निरंतर चालू ठेऊन राष्ट्रसंताच्या तत्वाप्रमाणे निस्वार्थ रुग्णसेवा करण्यात आपले सर्व आयुष्य घालवण्याचा संकल्प करणारे, तसेच रक्तदानाच्या चळवळीत आपल्या जीवनाचे 30 वर्षाहून अधिककाळ शासकीय सेवा देत असंख्य रुग्णाचे प्राण वाचवण्याचे कार्य ज्यांच्या हाताने घडत आहे असे डॉ. अनंत हजारे.

The work of saving the lives of innumerable patients by providing government services is being done by their hands dr anant hajare.

बातमी व अपडेट साठी loktantrakiawaaz.co.in वर क्लिक करा.