भाजपा कडून उपमुख्यमंत्री पदी सुधीर मुनगंटीवार व दोन भाजपा आमदार यांचे नांवावर चर्चा BJP discusses the names of Sudhir Mungantiwar and two BJP MLAs as Deputy Chief Ministers

भाजपा कडून उपमुख्यमंत्री पदी सुधीर मुनगंटीवार व दोन भाजपा आमदार यांचे नांवावर चर्चा

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी मोठा मास्टर स्ट्रोक लगावला आहे. फडणवीस यांनी राजभवनातील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाची अनपेक्षिपणे घोषणा केली. एकनाथ शिंदे यांच्या गटापेक्षा अधिक आमदार असतानाही फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांचं नाव जाहीर केलं. विशेष म्हणजे फडणवीस मंत्रिमंडळातही सहभागीही होनार नाहीत. तर उपमुख्यमंत्री हा भाजपा चा होणार यावर चर्चा सुरु आहे.

उपमुख्यमंत्री पदी सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत दादा पाटिल आणि गिरीश महाजन हे तीन मधून एक महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री होणार असे सूत्राणांची माहिती आहे.

BJP discusses the names of Sudhir Mungantiwar and two BJP MLAs as Deputy Chief Ministers