महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल Maharashtra Legislative Council Election Results

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल

मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल

➡️ भाजपचे पांच उमेदवार विजयी
भाजपचे राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड  विजयी झाले आहेत.

➡️ शिवसेनेचे सचिन अहिर, आमश्या पाडवी विजयी
 शिवसेनेचे सचिन अहिर, आमश्या पाडवी विजयी झाले आहेत. 

➡️  राष्ट्रवादी कांग्रेस
एकनाथ खडसे 
राष्ट्रवादीच्या एकनाथ खडसे यांचा विजय झाला आहे.

➡️   कांग्रेस
चंद्रकांत हंडोरे कांग्रेस यांचा विजय झाला आहे.

Maharashtra Legislative Council Election Results