Big Breaking News: नव्या सरकारचा 3 जुलाई शपथविधी: सूत्र
शिंदे गट ला 12 मंत्री पद
मुंबई : शिवसेनेत बंडखोरी करत एकनाथ खडसे यांनी वेगळी चूल मांडत शिवसेना आणि पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शह दिला आहे. आता एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना आमदारांचं संख्याबळ वाढत असतानाच भाजपने शिंदे गटाला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याची माहिती आहे. दरम्यान, नव्या सरकारचा रविवारी 3 जुलाई रोजी शपथविधी होणार असल्याची माहिती हाती आली आहे. शिंदे गट ला 12 मंत्री पद देणार आहे. शपथविधीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. केंद्रात शिंदे गट ला 2 मंत्री पद देणार आहे. महाराष्ट्रात 25 टक्के खाते शिंदे गट ला देण्यात येणार आहे. शिवसेना चे 10 खासदार शिंदे गटशी संपर्क करत आहे.