मुंबई: औरंगाबादचं नामांतर संभाजी नगर करण्याची मागणी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली आहे. उद्या होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत त्याबाबतचा प्रस्ताव आणून ठराव मंजूर केला जाणार आहे, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. ते मीडियाशी संवाद साधत होते.
Moment of Renaming Aurangabad.