NDA राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू NDA allies Presidential candidate

NDA राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू

नई दिल्ली: राष्ट्रीय लोकशाही आघाडीने राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. द्रौपदी मुर्मू यांचे नाव एनडीएने राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार बनवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती नड्डा यांनी दिली. द्रोपदी मुर्मू या राष्ट्रपती झाल्या तर देशातील पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती ठरणार आहे.

The decision was taken at the BJP's parliamentary board meeting chaired by PM Narendra Modi.

Addressing the press conference, BJP president JP Nadda said that after extensive discussions with the NDA allies, it was felt that the Presidential candidate should come from the eastern part of India and should be a woman tribal candidate.