❇️ 27 कोरोना वर मात
❇️ 38 नवीन पॉजिटिव
❇️ 00 बाधितन्चा कोरोना ने मृत्यु
#Loktantrakiawaaz
चंद्रपूर, 30 जुलै: कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत लगातार वाढ होत असून चंद्रपुर जिल्ह्यात एक्टिव रुग्णांची संख्या 116 वर पोहचली आहे. गत 24 तासात जिल्ह्यात 27 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच 38 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे.
चंद्रपुर जिल्ह्यात शनिवारी 00
बाधितन्चा मृत्यु झाला आहे.
👉🏻 Dt.30.07.2022
+ve- 38
Disch- 27
Death -00
Active - 116
Antigen+vity - 2.94 (170)
Rtpcr +vity- 12.79 ( 258 )
Total Sample tested- 428
Total positivity- 8.88
👉🏻 Dt.30.07.2022
CMC - 17
Chandrapur Rural - 01
Ballarpur - 10
Bhadrawati - 00
Bramhapuri - 00
Nagbhid - 00
Sindewahi -00
Mul - 02
Saoli - 00
Pombhurna - 00
Gondpipari - 00
Rajura - 02
Chimur - 00
Warora - 00
Korpana - 05
Jiwati - 01
Total - 38