कोणते मार्ग सुरु व कोणते मार्ग बंद
गडचिरोली, 19 जुलै: गडचिरोली जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे काही मार्ग बंद आहेत यामध्ये इतर लहान मोठ्या रस्त्यांचा समावेश आहे. नागरिकांनी पुलावरून पाणी वाहत असताना रस्ता ओलंडण्याचा प्रयत्न करू नये.
Roads started and roads still closed after flood situation in Gadchiroli district, which roads are open and which roads are closed