Comedy King घेतला जगाचा निरोप; कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी वयाच्या 58 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास Comedy King bid farewell to the world; Comedian Raju Srivastava breathed his last at the age of 58


Comedy King घेतला  जगाचा निरोप

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी वयाच्या 58 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

#Loktantrakiawaaz
नई दिल्ली, 21सेप्टेंबर :  कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. 10 ऑगस्ट रोजी सकाळी व्यायाम करत असताना ते ट्रेड मिलवर कोसळले. यावेळी त्यांना तत्काळ एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. 
एम्स रुग्णालयातील आयसीयू डिपार्टमेंटमधील व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया पार पडली होती. राजू श्रीवास्तव यांनी त्यांच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता त्यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे.


Comedy King bid farewell to the world;

 Comedian Raju Srivastava breathed his last at the age of 58

New Delhi, September 21: Comedian Raju Srivastav has passed away.  He breathed his last at the age of 58.  His health had deteriorated for the past few days.  On the morning of August 10, he collapsed on a treadmill while exercising.  This time he was immediately admitted to AIIMS.

 He was kept on ventilator in ICU department of AIIMS hospital.  Angioplasty was performed on him.  Raju Srivastava won the hearts of the audience with his comedy style.  Now his death has spread mourning in the entertainment industry.