पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी वृक्ष लागवड करणे काळाची गरज- डी. के. आरिकार Planting trees to stop environmental degradation is the need of the hour- d. K. Arikar

पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी वृक्ष लागवड करणे काळाची गरज- डी. के. आरिकार

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर : कोरोना काळात ऑक्सिजन अभावी कित्येकांना आपला जीव गमवावा लागला तेव्हा अनेकांना झाडांचे महत्त्व समजलं कारण वड पिंपळ कडुलिंब हे वृक्ष 20 ते 24 तास ऑक्सिजन देतात आणि माणूस ऑक्सिजन शिवाय जगू शकत नाही. पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळे वादळ वारा पाऊस पूर येतात व जीवित व वित्तहानी होत असतात. आणि म्हणून पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज आहे व त्यासाठी प्रत्येक नागरिकांनी वृक्ष लागवडीसाठी पुढे आले पाहिजे. असे विचार चंद्रपूरचे पर्यावरण प्रेमी दलित मित्र व आदिवासी सेवक डी के आरीकर यांनी व्यक्त केले.
ते पर्यावरण संवर्धन व विकास समिती चंद्रपूरच्या वतीने त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध प्रजातीच्या वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आश्रय कॉलनी चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला होता त्यावेळी सत्काराला उत्तर देताना डी के आरेकर बोलत होते. यावेळी डी. के. आरेकर यांचा केक कापून व शाल श्रीफळ देऊन पर्यावरण समितीच्या वतीने त्यांच्या वाढदिवसानिमित्त पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
त्यावेळी वर्ड पिंपळ गुलमोहर आवळा सीताफळ कडूलिंब इत्यादी प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष हिराचंद बोरकुटे तर प्रमुख अतिथी संस्थेचे सचिव व पुरोगामी शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस हरीश ससनकर यांची उपस्थिती होती.
सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मारल्यावर पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाला डॉ. देव कन्नाके, वर्षा कोठेकर, राणी राव, प्रवीण जुमडे, रंजना नागतोडे, हरीश सहानी, प्रा. माधव गुरनुले, प्रा. बनसोड, रंजना आरेकर, संक्षिप्त शिंदे, महेंद्र शेळके, दत्ता तनिरवार, स्वाती दुर्गमवार, पौर्णिमा मेहरकुरे, दिनेश एकवणकर, अंजली साळवे, रजनी मोरे, बेनगिर भोवते, वसंता हस्ते, लक्ष्मण झुलमे, एच एम भोवते, शिल्पा कांबळे, हरिराम ढोक, बापूराव पारखी, अजय गणवीर, कल्पना आरिकर, वैशाली रोहनकर, प्रभाकर आवारी, रजनी मोरे, गौतम साहेब, शुभांगी डोंगरवार, रेखा जाधव, सुधाकर मोकदम, अमृतलाल राठी, ज्योती कवठेकर, पूजा शेरकी, सपकाळ साहेब, ओम प्रकाश यंगलवार, सुनील शेडमाके, पठाण मॅडम, अंजली साळवे, रामेश्वर फुलले, मेंडुलकर साहेब, झुंबडे साहेब, केशव मेश्राम, वनश्री मेश्राम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Planting trees to stop environmental degradation is the need of the hour- D.  K.  Arikar

Chandrapur: When many people lost their lives due to lack of oxygen during Corona, many people understood the importance of trees because Vad pimpal neem trees provide oxygen for 20 to 24 hours and man cannot live without oxygen.  Due to the deterioration of the balance of the environment, there are storms, rains, floods and loss of life and money.  And so planting trees is the need of the hour to stop the degradation of the environment and for that every citizen should come forward to plant trees.  Such thoughts were expressed by Dalit friend and tribal servant DK Arikar, an environmentalist of Chandrapur.
 D K Arekar was speaking while replying to the felicitation at Asray Colony Chandrapur on behalf of the Environmental Conservation and Development Committee Chandrapur on his birthday.  At this time D.  K.  Arekar was felicitated by the guests on his birthday on behalf of the Environment Committee by cutting a cake and giving him a shawl.
 At that time, the trees of the species of word pimpal, gulmohar, amla, sitafal, kadulimb etc. were planted.  Hirachand Borkute, president of Satyashodak Samaj presided over the program and Harish Sasankar, secretary of the chief guest organization and state general secretary of Progressive Teachers' Committee, Harish Sasankar were present.

 First of all Tathagata Lord Gautam Buddha, Chhatrapati Shivaji Maharaj, Mahatma Jyotirao Phule, Savitribai Phule, Chhatrapati Shahu Maharaj and Dr.  Babasaheb Ambedkar's effigy was also saluted after being hit.

The program Dr.  Dev Kannake, Varsha Kothekar, Rani Rao, Praveen Jumde, Ranjana Nagtode, Harish Sahani, Prof.  Madhav Gurnule, Prof.  Bansod, Ranjana Arekar, Abrit Shinde, Mahendra Shelke, Datta Tanirwar, Swati Durgamwar, Poornima Mehrkure, Dinesh Ekvankar, Anjali Salve, Rajni More, Bengir Bhowate, Vasantha Haste, Laxman Zulme, HM Bhowate, Shilpa Kamble, Hariram Dhok, Bapurao Parkhi  .  Anjali Salve, Rameshwar Phule, Mendulkar Saheb, Zumbade Saheb, Keshav Meshram, Vanashree Meshram were mainly present.