चंद्रपूर शहरात अवैध रित्या विक्री होत असलेल्या सुगंधित तंबाखू वर प्रतिबंध घाला - डॉ. मंगेश गुलवाडे, जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांना भाजपा शिष्टमंडळाचे निवेदन सादर Put a ban on flavored tobacco being sold illegally in Chandrapur city - Dr. Presentation of BJP delegation to Mangesh Gulwade, Collector and District Superintendent of Police

💥 चंद्रपूर शहरात अवैध रित्या विक्री होत असलेल्या सुगंधित तंबाखू वर प्रतिबंध घाला - डॉ. मंगेश गुलवाडे

💥 जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांना  भाजपा शिष्टमंडळाचे निवेदन सादर

चंद्रपुर: चंद्रपुर शहरातअवैध रित्या विक्री होत असलेल्या सुगंधित तंबाखू वर प्रतिबंध लावण्यासाठी भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर तर्फे वने, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी तथा जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन सादर करण्यात आले त्यामध्ये रहेमतनगर, भानापेठ, पठानपुरा, जटपुरा अशा विविध भागात सुगंधित तंबाखू ची विक्री मोठ्या प्रमाणात केल्या जाते त्यामुळे चंद्रपुरात मुखरोग कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे या गंभीर समस्येवर आळा घातला नाही तर भविष्यात मोठ्या आरोग्याच्या समस्या निर्माण होईल करिता अवैध रित्या विक्री होत असलेल्या सुगंधित तंबाखू विक्रीवर प्रतिबंध लावण्यात यावे अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांनी केली तसेच नवनियुक्त जिल्हाधिकारी विनय गौडा यांना चंद्रपूर च्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी भारतीय जनता पार्टी महानगर महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, सुभाष कासनगोट्टूवार, रवी गुरनुले, भारतीय जनता युवा मोर्चा महानगर अध्यक्ष विशाल निंबाळकर, महानगर सचिव चांदभाई पाशा सय्यद, मंडळ अध्यक्ष सचिन कोतपल्लीवार, दिनकर सोमलकर, मल्लेश कोडारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

💥 Put a ban on aromatic tobacco being sold illegally in Chandrapur city - Dr.  Mangesh Gulwade

 💥 Presentation of BJP delegation to Collector and District Superintendent of Police

 Chandrapur: Bharatiya Janata Party Mahanagar Chandrapur, under the guidance of Forest, Cultural Affairs and Fisheries Minister Sudhir Mungantiwar, submitted a memorandum to the District Collector and District Superintendent of Police to ban the illegal sale of aromatic tobacco in Chandrapur city.  The sale of aromatic tobacco is done in large quantities in various areas, therefore, if the serious problem of mouth cancer has increased in Chandrapur, it will cause serious health problems in the future.  Party Metropolitan District President Dr. Mangesh Gulwade also congratulated the newly appointed Collector Vinay Gowda on his appointment as Collector of Chandrapur.  President Vishal Nimbalkar, Metropolitan Secretary Chandbhai Pasha Syed, Board President Sachin Kotapalliwar, Dinkar Somalkar, Mallesh Kodari were mainly present.