भागवत कथेचा समारोप
चंद्रपुर:- प्रभू आणि आपल्या परिवारला वेळ दिला पाहिजे, आज च्या घरात सर्व प्रकारच्या भौतिक सुविधे ची जु ळ वा - जु ळ व करण्यात च मनुष्याची ऊर्जा वाया चालली आहे, भागवत कथेच्या समारोपिय दिवशी राधाकृष्ण महाराज यांनी असे प्रतिपादन केले.
गौरक्षण संस्था च्या मदती साठी आयोजित भागवत कथेच्या शेवटच्या दिवशी माजी केंद्रीय राज्य मंत्री हंसराज अहीर, यांनी राधेकृष्ण महाराज यांचे कडून आशिर्वाद घेतले. उज्वल गौरक्षण संस्थे साठी 51हजार रूपयाची देणगी यावेळी त्यांनी दिली.
महाराज आपल्या प्रवचनात पुढे म्हणाले की, गृहस्थ आश्रमत धर्माचे पालन केल्यास कोणत्याही तीर्थ यात्रेला नाही गेले तरी निभावेल, घराचे फर्नीचर बदली करण्या पेक्षा स्वतः मधे बदल घडववा. आजच्या वेळी विवेक, सद्बुद्धि वा ढा वी असे वर्तन करावे. कथेच्या समापन वेळी पूर्णाहुति यद्न करण्यात आले. सर्व भविकसाठी महाप्रसादी चे वितरण करण्यात आले. संचालन CA दामोदर सारडा, पंकज शर्मा यांनी केले. या वेळी आयोजन समिति चे ओमप्रकाश सारडा, जुगल सोमानी, दिनेश बजाज, CA आंनद देशपांडे , सुधीर बजाज, CA कमल किशोर राठी, गोपाल तोषनीवाल चा राधेकृष्ण महाराज यांचे हस्ते राजस्थानी पगड़ी घालून सम्मानित करण्यात आला.
Prabhu- Devote time to Parivar, conclusion of Bhagwat story